Savitribai Phule Pune University
Notifications & Circulars
Real-time alerts, circulars, and official updates from Savitribai Phule Pune University.
शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजना Scholarship Circulars
सन २०२६-२७ साठी महाविद्यालय व विद्यापीठामधील विद्यार्थ्यांसाठी १०० टक्के केंद्रशासन पुरस्कृत सेन्ट्रल सेक्टर शिष्यवृत्तीची अंमलबजावणी करणेबाबत 8/25/2026
महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असलेल्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्जांची तात्काळ पडताळणी करणेबाबत. 5/18/2026
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद अंतर्गत बी.बी.ए., बी.बी.ए.(आय.बी.), बी.एम.एस., बी.सी.ए., बी.बी.ए.(सी.ए.), एम.बी.ए. इंटिग्रेटेड व एम.सी.ए. इंटिग्रेटेड अभ्यासक्रमाच्या शुल्काबाबत. 4/23/2026
महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असलेल्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्जांची तात्काळ पडताळणी करणेबाबत. 3/28/2026
महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असलेल्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्जांची तात्काळ पडताळणी करण्याबाबत. 3/12/2026
महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असलेल्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्जांची तात्काळ पडताळणी करण्याबाबत. 2/25/2026
दिनांक १ जानेवारी, २०२६ ते दिनांक १० जानेवारी, २०२६ या कालावधीत शिष्यवृत्ती आवेदन पत्र भरण्यासाठी तसेच संचालनालयास प्राप्त झालेले अर्ज परिपूर्ण असावे याबाबत विशेष मोहीम राबविणेबाबत. 1/2/2026
दिव्यांगजन विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मेट्रिक शिष्यवृत्ती योजना २०२६ -२७ च्या अंमलबजावणीबाबत.दिव्यांगजन विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मेट्रिक शिष्यवृत्ती योजना २०२६ -२७ च्या अंमलबजावणीबाबत - (2) 9/1/2026
दि.२८ नोव्हेंबर, २०२५ ते दि. १२ डिसेंबर, २०२५ या कालावधीत शिष्यवृत्ती आवेदन पत्र भरण्यासाठी विशेष पंधरवाडा राबविणेबाबत. 11/29/2025